Mazi Tuzi Reshimgath | "तू आमच्यात पडू नकोस" - नेहाने यशला केलं लांब । Zee Marathi
2021-12-03 1 Dailymotion
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश परीकडून होकार यावा म्हणून करत असलेले प्रयत्न बघून नेहा चिडते आणि त्याला या सगळ्यातून लांब राहायला सांगते. काय घडणार मालिकेत बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale